Kachargad Gufha Yatra, gondia

05 Mar 2013 00:59 1
2,932
6 0

आदिवासी समाजाचं उगमस्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कचारगड यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेला दरवर्षी देशभरातून आदिवासी बांधव आवर्जून येतात. इथं असलेल्या गुंफेत त्यांच्या कुलदेवतेची हे आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेनं पूजा-अर्चना करतात. यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पारंपरिक आदिवासी नृत्याच्या ठेक्यावर ताल धरणारे हे आहेत गोंडी बांधव. आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करून ते या नृत्यात लीन झाले आहेत. या यात्रेचा गोंदियातील शेखर बिलवणे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Related of "Kachargad Gufha Yatra, gondia" Videos